🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

Personal mentorship program मध्ये ३०+ admission झाले आहेत .अजू | MPSC UPSC CLUB🔥🚨🎯

Personal mentorship program मध्ये ३०+ admission झाले आहेत .अजून ३-४ दिवस admission सुरू आहेत . कोणी इच्छुक असल्यास @NivruttiB97 या आयडी वर संपर्क साधा . त्याच्या details शेअर करण्यात आल्या आहेत . या मधे current affairs च्या November 2021 ते सप्टेंबर 2022 च्या recordings आणि short notes सुध्दा समाविष्ट आहेत .त्याबरोबरच पूर्व परीक्षेसाठी महत्वाची strategy , notes , exam चा approach , काही अजून महत्वाच्या recordings जसे की कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करायचा ? प्रश्नपत्रिका विश्लेषण कसं करायचं ? Revision पॅटर्न कसा पाहिजे ? .यासोबतच वेळोवेळी तुम्हाला अभ्यासासंबंधी येणाऱ्या अडचणी personally विचारू शकता . किंवा प्रायव्हेट ग्रुप मध्ये विचारू शकता .