🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

०८ ऑक्टोबरच्या पूर्व परीक्षेपूर्वी STI पदांच्या वाढीव जागांचे | MPSC UPSC CLUB🔥🚨🎯

०८ ऑक्टोबरच्या पूर्व परीक्षेपूर्वी STI पदांच्या वाढीव जागांचे मागणीपत्रक आयोगाला देण्यासाठी सोमवार दिनांक २२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत #STI_जागा_वाढवा हा ट्विटर ट्रेंड आयोजीत करण्यात येईल.

मित्रांनो नक्की सहभागी व्हा!

#STI_जागा_वाढवा एक ट्विट भविष्यासाठी!