🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक य | MPSC UPSC CLUB🔥🚨🎯

आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

Join @mpscupscclub