Get Mystery Box with random crypto!

नमस्कार ऋषीकेश संजय काशीद. आटपाडी .वय. वर्षे.19 यांचा दिनांक | Niharika Varsity

नमस्कार ऋषीकेश संजय काशीद. आटपाडी .वय. वर्षे.19 यांचा दिनांक 18/5/2021 लाॅकडानच्या काळात सलून दुकाने बंद असल्यामुळे घर खर्च चालवण्यासाठी ट्रॅक्टरच्या कामावर खात भरण्यासाठी गेला असता तेथे त्याचा अपघात झाला आहे त्यामध्ये त्याचा एक पाय निकामी व दुसरा पाय फ्रॅक्चर आहे तरी *दवाखान्याचा खर्च सात ते आठ लाख रुपये आहे*. तरी त्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आपण आपल्या स्वईछेने फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी ही विनंती.. आपल्या मदतीमुळे याचे पूर्ण आयुष्य सावरण्यास मदत होईल.
संपर्क ---
*फोन पे गुगल पे साठी मो. नंबर *9665084975* *प्रवीण क्षीरसागर आटपाडी*
*धन्यवाद *