Get Mystery Box with random crypto!

४ सप्टेंबर ला होणाऱ्या संयुक्त पुर्व परीक्षेसाठी.. इतिहास विषय | Pratik Bhad

४ सप्टेंबर ला होणाऱ्या संयुक्त पुर्व परीक्षेसाठी..
इतिहास विषयाची रिव्हीजन बॕच offline होणार आहे.
हे लेक्चर सलग होणार असुन तुमचा वेळ मौल्यवान आहे हे मी जाणतो..

इतिहास विषयाची जाता जाता Revision व्हावी तसेच Predictions च्या माध्यामातुन तुमचे मार्क्स वाढवता यावे असा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे..

नक्की भेटुयात ..
(येताना आपण इतिहास विषयासाठी जे अभ्यास साहित्य वापरले असेल ते सोबत ठेवा)

जय महाराष्ट्र