🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

'संयुक्त पुर्व परीक्षा टेस्ट सिरिजच्या निमित्ताने ' नमस्कार व | Pratik Bhad

"संयुक्त पुर्व परीक्षा टेस्ट सिरिजच्या निमित्ताने "

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
रयत प्रबोधिनीची संयुक्त पूर्व परीक्षेसाठी नव्याने Test Series सुरू झाली आहे..मागीलप्रमाणे आपण ही Test Series देखील उपलब्ध करून देत आहोत..
सध्या सुरु असलेल्या Test Series मधील 2 पेपर तुमच्या सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत....

या पुर्वीही तुमच्या सर्वांसोबत असण्याचे बळ वेळोवेळी नियतीने दिलेले आहे.
रयत प्रबोधिनीवर आपण नेहमीच विश्वास दाखवत आला आहात...यापुढेही असेच सोबत असावे हिच अपेक्षा.....

उमेश कुदळे,
रयत प्रबोधिनी ,पुणे

धन्यवाद....