🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

नमस्कार मित्रांनो... जरा दोन दिवस घाईगडबडीत तुमच्याशी संवाद | Pratik Bhad

नमस्कार मित्रांनो...

जरा दोन दिवस घाईगडबडीत तुमच्याशी संवाद साधायचा वेळ नाही मिळाला... त्याबद्दल प्रथमतः सॉरी..

आज सकाळी 9:30 वाजता , भेटूया आपण Rayat Prabhodini च्या Youtube चॅनेल वर.

Current ची उत्तरे, तसेच आयोगाने प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत कसा बदल केला आणि येणाऱ्या परिक्षेसाठी आपल्याला कशा पद्धतीने आता या विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे, या संदर्भाने बोलूया..

खाली Rayat च्या Youtube चॅनेल ची लिंक देत आहे.. Subscribe करून ठेवा म्हणजे Live सुरू झाले की Notification येईल.

https://youtube.com/channel/UCKxFYNEZ7rnglie8jmVYOIw

आपलाच
प्रतिक भड.