🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

कट्टरतावादी विधेयक - Anti-Radicalism Bill - फ्रान्स या देशा | Pratik Bhad

कट्टरतावादी विधेयक

- Anti-Radicalism Bill
- फ्रान्स या देशाने हे विधेयक मंजूर केले आहे.
- इस्लामिक कट्टरतावादाचा सामना करण्यासाठी हे विधेयक मंजूर केले होते.
- ऑक्टोबर 2020 मध्ये फ्रान्समध्ये Samuel Part नामक शिक्षकाचा शिरच्छेद झाल्याच्या घटनेनंतर कट्टरतावाद विरोधातील लढाईला फ्रान्समध्ये वेग आला आहे.
- यामध्ये मशिदी आणि धार्मिक शाळा यांवर सरकारी निरीक्षणाची परवानगी देण्यात आली आहे.
- बहुपत्नी विवाह आणि जबरदस्तीने केलेल्या लग्नाविरुद्ध कठोर कारवाईच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
- इस्लामिक कट्टरतावाद नष्ट करणे हे या कायद्यामागील उद्दिष्ट आहे.
- या कायद्यामुळे धार्मिक स्वतंत्र्य मर्यादित होईल असे अनेक फ्रेंच मुस्लिमांनी नमूद केले आहे.