Get Mystery Box with random crypto!

22 सप्टेंबर 2021 ला कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या र | Pratik Bhad

22 सप्टेंबर 2021 ला कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या रक्तदान शिबीराविषयी...
कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेतुन उभ्या राहिलेल्या रयत प्रबोधिनीच्या वतीने गतवर्षी प्रमाणे याही वर्षी अण्णांच्या जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

कोरोनाच्या काळात रक्ताचा असलेला तुटवडा आपल्याला आपल्या पातळीवर भरण्याचा हा एक प्रयत्न करत आहोत...

रयत विद्यार्थी संघ आणि रक्तदान शिबीर दोहोंचेही तिसरे वर्ष असणार आहे ..
या रक्तदान शिबिरामधे नक्की सहभागी व्हा हि विनंती...

वेळ - सकाळी 10 पासून ते 4 वाजेपर्यंत