Get Mystery Box with random crypto!

आज दुपारी 1 वाजता येणाऱ्या संयुक्त मुख्य परीक्षेसाठी चालू घडाम | Pratik Bhad

आज दुपारी 1 वाजता येणाऱ्या संयुक्त मुख्य परीक्षेसाठी चालू घडामोडी विषयाबद्दल strategy लेक्चर बघूया

खालील घटकांवर चर्चा करूयात -
कधी पासून चालू घडामोडी करायचे?
कोणत्या घडामोडी करायच्या?
बाकीच्या G.S. ला चालू घडामोडी चा फायदा होईल का?
कायद्यामधील चालू घडामोडीचा घटक कसा अभ्यासावा?

Live On - Rayat Prabodhini's YouTube channel.
@1PM

Links -