Get Mystery Box with random crypto!

संयुक्त पूर्व परीक्षेसाठी चालू घडमोडी कधी पासून करावे? • संयु | Pratik Bhad

संयुक्त पूर्व परीक्षेसाठी चालू घडमोडी कधी पासून करावे?

• संयुक्त पूर्व परीक्षेसाठी चालू घडमोडी कधी पासून करावे? हा प्रश्न सद्या संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थांना पडला आहे..
• तर मित्रांनो मी आपणास एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की चालू घडामोडी हा विषय नियमित आणि रोज अभ्यास करावा लागणारा विषय आहे. आयोग कधीचाही प्रश्न विचारू दे,,,आपल्याला प्रत्येक प्रश्नाला सामोरे जायचेच आहे. त्यामुळे जास्त दिवस वाया न घालवता मार्च २०१९ पासून पुढे जितके काही चांगले संदर्भ भेटतील ती येणाऱ्या ३ महिन्यात चांगली highlight करून वाचली पाहिजे. तुम्ही म्हणाल की मार्च २०२० पासून पुढील कशाला वाचायचं किंवा याची गरज काय तर मित्रांनो आपल्याला फक्त पूर्व परीक्षा पास व्हायची नाही तर मुख्य परीक्षा पण पास व्हायची आहे..आणि येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला सध्याचे चालू घडामोडी विचारले जाणार आहे, त्यामुळे तुम्ही घेतलेले कष्ट वाया जाणार नाही, आणि विशेष म्हणजे मुख्य परीक्षेला चालू घडामोडी हा विषय तुमचा रिविजन ला जाणार आहे. त्यामुळे आत्ता कष्ट करायला माघे पुढे बघू नका. बिनधास्त जेवढे लेटेस्ट चालू घडामोडी करता येतील तेवढे करा.

# युद्ध पूर्व तयारी जोरदार करा.

प्रतिक भड
8625861698
@pratikbhad9422