• संयुक्त पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी कधी पासून करावे? • हा | Pratik Bhad
• संयुक्त पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी कधी पासून करावे? • हा प्रश्न सातत्याने विद्यार्थी मित्रांकडून विचारला जात होता, म्हणून हा व्हिडीओ आपल्यासमोर मांडत आहे. • आत्ता केलेला अभ्यास तुम्हाला मेन्स ला सुद्धा उपयोगी पडणार आहे, त्यामूळे कष्ट करायला कमी पडू नका. • हे मत माझे वयक्तिक आहे, धन्यवाद. •