🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

Pratik Bhad

Logo of telegram channel pratikbhad9422 — Pratik Bhad P
Logo of telegram channel pratikbhad9422 — Pratik Bhad
Channel address: @pratikbhad9422
Categories: Uncategorized
Language: English
Country: India
Subscribers: 10.05K
Description from channel

Dedicated to Current Affairs with respect to G.S.
#Mpsc #Combine #PSI #STI #ASO #UPSC #IB #SSC #PoliceBharati #CurrentAffairs #चालुघडामोडी #Chalughadamodi
Contact - 8625861698

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


The latest Messages 35

2021-03-14 16:53:40 Prediction MCQ Series नमस्कार मित्रांनो... आज पासून आपण राज्यसेवेसाठी Prediction Series सुरू करत आहोत.. येत्या सात दिवसात महत्वपूर्ण 150+ प्रश्नांचा सराव करूयात. रोज महत्वपूर्ण MCQ तुम्हाला सरावासाठी मोफत उपलब्ध करून देणार आहोत. रोज Upload…
1.7K viewsPratik Bhad, 13:53
Open / Comment
2021-03-14 16:53:15 Prediction MCQ Series

नमस्कार मित्रांनो...

आज पासून आपण राज्यसेवेसाठी Prediction Series सुरू करत आहोत..
येत्या सात दिवसात महत्वपूर्ण 150+ प्रश्नांचा सराव करूयात.
रोज महत्वपूर्ण MCQ तुम्हाला सरावासाठी मोफत उपलब्ध करून देणार आहोत.
रोज Upload केलेले Mcq प्रामाणिकपणे सोडवून सराव करूयात.
सोबत विश्लेषण सुद्धा बघुयात.
आपल्या जास्तीत जास्त होतकरू मित्रांनासुद्धा या उपक्रमात सहभागी करून घ्या.. @pratikbhad9422
सबका साथ....सबका विकास!

PRATIK BHAD
( @pratikbhad9422 )
1.7K viewsPratik Bhad, 13:53
Open / Comment
2021-03-14 16:52:57 Pratik Bhad pinned « Prediction MCQ Series नमस्कार मित्रांनो... आज पासून आपण राज्यसेवेसाठी Prediction Series सुरू करत आहोत.. येत्या सात दिवसात महत्वपूर्ण 150+ प्रश्नांचा सराव करूयात. रोज महत्वपूर्ण MCQ तुम्हाला सरावासाठी मोफत उपलब्ध करून देणार आहोत. रोज Upload…»
13:52
Open / Comment
2021-03-14 16:52:24 Prediction# भूगोल
# राज्यसेवा पूर्व परीक्षा
#checklist


1)सुर्यमाला(सिद्धांत, शनी उपग्रह,सुपरमून, ब्लुमून)
2) अक्षांश-रेखांश (मुख्य अक्षवृत्त व रेखावृत्तावरील देश,)
3)पृथ्वी अंतरंग(मूलद्रव्ये खोलीनुसार व विलगता)
4)ज्वालामुखी (त्यांचे प्रकार,उदाहरणे व देश)
5) भूकंपमापन (रिष्टर ,मर्कले) व लहरी
6) भुरूपे - नदी, हिमनदी, वाळवंट, वारा, समुद्र व उदाहरणे, आकृत्यासहित enlist (11 वि भूगोल नवीन)
7) प्रमुख वारे- स्थानिक, ग्रहिय, उदाहरणे व प्रदेश, जोड्या लावासाठी(नकाशा करून ठेवा)
8) उष्ण व शीत प्रवाह -उदाहरणासहित, नकाशे बघून ठेवा,एल नीनो, ला निना
9) जागतिक नैसर्गिक प्रदेश - 11 वि नवीन भूगोल मधील chart महत्वाचे
10)हवामान- भारत प्रामुख्याने,संकल्पना व व्याख्या
11)सौरशक्ती - भुधवलता, उदाहरणे करून ठेवा


12) जगाचा भूगोल- चालू घडामोडी संबंधितमुद्दे- नवीन देश, राजधान्या
13) सर्वात उंच, मोठे, खोल, लांब, इ.
14) खंडनिहाय उंच शिखरे अतिमहत्वाचे (seven summit)


15) भारत - राजकीय (सर्वात मोठे राज्य, कें. प्रदेश नवीन change,लांबी -रुंदी, क्षेत्रफळ)
16) भारत - प्राकृतिक- उंच शिखरे, महत्वाचे प्रदेश व तेथील टेकड्या नावे, बेटे विलगता अक्षांश, किनारपट्टी - नावे
17) नद्या - दुआब, प्रयाग, नद्यांची imp वैशिष्ट्ये, शरयू(current)
18) हवामान प्रदेश वर्गीकरण - कोपेन व त्रीवार्थ (नकाशासहित, short फॉर्म्स)
19) मृदाप्रकार
20) महत्वाचे सण उत्सव- चालू घडामोडी वाचताना सापडतील करून ठेवा
21) लोकसंख्या महत्वाचे मुद्दे

# सोबत आहोत ,सोबत राहू

- आपलाच,

प्रेमराज चव्हाण
Join - @PremrajChavan
1.7K viewsPratik Bhad, 13:52
Open / Comment