Get Mystery Box with random crypto!

460) 'मानवी हक्क याचा अर्थ व्यक्तीचे जीवन व स्वातंत्र्य समता व | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

460) "मानवी हक्क याचा अर्थ व्यक्तीचे जीवन व स्वातंत्र्य समता व प्रतिष्ठा यासंबंधीचे संविधानाने हमी दिलेले /आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आलेले व भारतातील न्यायालयांना अंमलबजावणी करता येईल असे हक्क",ही मानवी हक्काची व्याख्या कशामध्ये दिली आहे
Anonymous Quiz
13%
नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955
12%
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989
65%
मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993
9%
वरीलपैकी कशा मध्येच नाही