Get Mystery Box with random crypto!

473) जेष्ठ वकील प्रशांत भूषण याना सर्वोच न्यायालयाने नुकताच अव | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

473) जेष्ठ वकील प्रशांत भूषण याना सर्वोच न्यायालयाने नुकताच अवमानप्रकरणी दंड ठोठावला....
कोणते विधान यासंदर्भात सत्य आहे? ( काळे सर)
Anonymous Quiz
16%
1) त्यांना 1₹ दंड ठोठावला गेला
5%
2) न्यायालय अवमान अधिनियम मूळ कायदा 1952 चा आहे व त्यात सुधारणा 1971 मध्ये केली गेली
9%
3) भारतीय राज्यघटना कलम 129 आणि कलम 215 अन्वये न्यायालये आपल्यावरील अवमानप्रकरनी कारवाई करू शकतात
5%
4) न्यायालयाच्या अवमान प्रकरणी 6 महिने कारावास / 2000₹ दंड होऊ शकतो
65%
वरील सर्व