Get Mystery Box with random crypto!

475) पोलीस- कस्टडी- रिमांड( PCR) केव्हा मिळते या संदर्भात खाली | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

475) पोलीस- कस्टडी- रिमांड( PCR) केव्हा मिळते या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य नाहीत ? ( काळे सर)
Anonymous Quiz
6%
मॅजिस्ट्रेट ची खात्री व्हावी की पोलिस कस्टडी देण्याकरता कारणे आहेत
5%
आरोपी माल काढून देणार आहे
10%
साक्षीदार दूर अंतरावर राहणारे आहेत त्यांना आरोपीच्या गावी ओळखणे करता आणणे त्रासाचे आहे
7%
गुन्ह्याच्या ठिकाणी ठसे मिळून आले आहेत त्याची तुलना आणि पडताळा आरोपींच्या ठशांशी करणे आहे
3%
ज्या ठिकाणाहून आरोपीने हत्यारे मिळविली /ज्याठिकाणी मुद्दे मालाची विल्हेवाट लावली आहे त्याचा शोध घेणे
52%
वरील सर्व
16%
वरीलपैकी एकही नाही