Get Mystery Box with random crypto!

476) समन्सप्रमाणे साक्षीदार कोर्टात सकाळी दहा वाजता हजर राहिला | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

476) समन्सप्रमाणे साक्षीदार कोर्टात सकाळी दहा वाजता हजर राहिला पण नंतर मॅजिस्ट्रेट त्या समन्समध्ये दर्शवलेल्या वेळेला हजर नसल्याने योग्य त्या वेळेपर्यंत वाट न पाहता तो तिथून निघून गेला तर.....? ( काळे सर)
Anonymous Quiz
46%
त्याला एक महिन्यापर्यंत साधा कारावास किंवा पाचशे रुपये पर्यंत द्रव्य दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील
14%
एक वर्ष पर्यंत साधा कारावास किंवा 1000 रुपये पर्यंत दंड किंवा दोन्ही
35%
त्याने कोणताही अपराध केलेला नाही
5%
यापेक्षा वेगळे उत्तर