🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

669) फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 संदर्भात कोणती विधाने यो | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

669) फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 संदर्भात कोणती विधाने योग्य नाहीत? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
2%
काही वेळेस वरील हुकूम काढण्यास अवधी नसतो तेव्हा तो एकतर्फी देखील काढता येतो
7%
सदर हुकूम काढल्यानंतर तो एखाद्या व्यक्तीविरुद्ध सर्वसाधारण जनते विरुद्ध काढता येतो
8%
वरील हुकुम max. दोन महिन्यांपर्यंत राहील परंतु मुदत वाढ होणे जरूर असेल तर max. सहा महिने अंमल राहतो
51%
वरील सर्व
31%
वरीलपैकी एकही नाही