🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

721) CRPC कायद्यातील खालील विधानांचा विचार करा.? ( निलेश काळे | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

721) CRPC कायद्यातील खालील विधानांचा विचार करा.? ( निलेश काळे सर)
१) कलम १६४ (३)- आरोपी तयार नसेल तर पुढील पोलीस कस्टडी रिमांड रद्द होते.
२) कलम १६४ (५)- साक्षीदारांचा जबाब असेल तर त्याला शपथ देऊन त्याचा जबाब लिहून घेतात आणि त्याची सही घेतली जाते.
Anonymous Quiz
8%
फक्त एक बरोबर
36%
फक्त दोन बरोबर
47%
दोन्ही बरोबर
9%
दोन्ही चूक