🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

726) समजा तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेला आहात, कोपऱ्यामध्ये मो | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

726) समजा तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेला आहात, कोपऱ्यामध्ये मोठ्या अक्षरात नोटीस लावलेली आहे "येथे धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे" तुम्ही त्या भिंतीवर विमल खाऊन थुंकले तर कोणत्या कलमाचे तुम्ही उल्लंघन केले आहे ? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
67%
महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 कलम 116
22%
महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 कलम 118
8%
असा काही गुन्हा नसतो ,अजय देवगण च्या जाहिरातीचे तुम्ही पालन केले आहे.
3%
यापैकी नाही