🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

728) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 अंतर्गत प्राण्यांस निर्द | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

728) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 अंतर्गत प्राण्यांस निर्दयतेने वागवेल याबद्दल शिक्षा करण्यासंदर्भातील तरतूद आहे. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत अशा पद्धतीने प्राण्यास निर्दयतेने वागविले म्हणता येईल? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
1%
1) निर्दयपणे मारेल अथवा मारावयास लावेल
1%
2) टोचील
3%
3) जास्त काम करवून घेईल
3%
4) निर्दयतेने वागवेल
12%
फक्त 1,2 4
8%
फक्त 1 आणि 4
71%
वरील सर्व
2%
यापैकी नाही