Get Mystery Box with random crypto!

येणाऱ्या कंबाईन परीक्षेचा (8 OCT.2022) चा अभ्यास कसा करावा यास | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

येणाऱ्या कंबाईन परीक्षेचा (8 OCT.2022) चा अभ्यास कसा करावा यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन.

मार्गदर्शक- PSI अभिजीत काळे
(Rank-25)

पुढील व्हिडिओमध्ये मुख्य परीक्षेत पहिल्या पेपर मध्ये 77 गुण मिळवून महाराष्ट्रात दुसरे कसे आले यासंदर्भात मार्गदर्शन करतील तसेच पेपर 2 संदर्भातही काही Tips देतील.

Subscribe करून टाका अजून खूप सारे विडिओ तुमची वाट पाहत आहेत