Get Mystery Box with random crypto!

ज्या माणसाने नेहमी मातीला आपले सर्वस्व मानले.....आणि शेतातील आ | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

ज्या माणसाने नेहमी मातीला आपले सर्वस्व मानले.....आणि शेतातील आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाण ठेवली ...खडतर मेहनत घेऊन PSI झाले......

ज्यांनी आपल्या जीवनात कधी कॅमेरा Face केला नसताना ही जे महत्वाचे मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोचवले..... आणि गावाकडच्या भाषेची गोड झालर आपल्या बोलण्यातून कधीही जाऊ दिली नाही त्या किरण उकिर्डे सरांचे खूप खूप आभार