Get Mystery Box with random crypto!

735) समजा तुम्ही एखाद्या बँकेत कामाला आहात तुम्हाला मित्रांसोब | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

735) समजा तुम्ही एखाद्या बँकेत कामाला आहात तुम्हाला मित्रांसोबत पार्टि करायचे आहे परंतु तुमच्याकडे पैसे नाहीत तेव्हा तुम्ही बँकेतील दोन हजार रुपये कोणालाही न सांगता आपल्या सोबत नेले तर....? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
61%
सदरचा गुन्हा दखलपात्र असतो
18%
तुम्ही केलेला गुन्हा आपापसात मिटविता येईल
4%
वरीलपैकी नाही
17%
वरील सर्व