Get Mystery Box with random crypto!

739) समजा तुमच्या काकाने तुम्हाला मानसिक नुकसान पोचवून तुमची ज | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

739) समजा तुमच्या काकाने तुम्हाला मानसिक नुकसान पोचवून तुमची जंगम अगर स्थावर मिळकत बळकावण्याचा प्रयत्न केला परंतु गुन्हा घडलेला नाही तर खालीलपैकी कोणती विधाने सत्य नाहीत? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
46%
कलम 511 लावता येईल
8%
कलम 511 लावताच येणार नाही
28%
IPC कलम 385,387,389 यापैकी कलमे लावली जातील
15%
वरील सर्व
3%
यापैकी नाही