Get Mystery Box with random crypto!

754) भारतीय दंड संहितेतील कलम 231 नुसार नकली नाणी तयार करण्याच | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

754) भारतीय दंड संहितेतील कलम 231 नुसार नकली नाणी तयार करण्याची शिक्षा सांगितली आहे परंतु जर तयार केलेली बनावट नाणी अशी आहेत की कोणीच फसले जाण्याची शक्यता नाही तर तो अपराध नसतो असा निर्णय न्यायालयाने कोणत्या खटल्यात दिला? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
20%
कादिर बक्ष केस
36%
अमृत सोनार केस
42%
रणछोड मुला केस
3%
यापैकी नाही