Get Mystery Box with random crypto!

Smart PSI म्हणून ओळखले जाणारे 'सागर कदम सर' यांना- Combine | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

Smart PSI म्हणून ओळखले जाणारे "सागर कदम सर" यांना-

Combine ग्रुप B पूर्वपरीक्षेत -
2017- 61 मार्क्स
2018- 63 मार्क्स
2019- 64 मार्क्स
2021- 66 मार्क्स

Combine पूर्व परीक्षा ग्रुप C

2018- 67 मार्क्स
2019- 75 मार्क्स

मिळाले आहेत.

राज्यसेवा चे 2 interview आणि सध्या PSI म्हणून निवड.

सरांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी Combine पूर्व परीक्षेची 60+ strategy काय असावी हे share केले आहे...
सर्वांनी लाभ घ्यावा