🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

408) 'अधिरा' अनेक अपराधांपैकी एका अपराधाबद्दल दोषी आहे. परंतु | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

408) "अधिरा" अनेक अपराधांपैकी एका अपराधाबद्दल दोषी आहे. परंतु कोणत्या अपराधाबद्दल तो दोषी आहे हे शंकास्पद आहे. त्यातच सर्व अपराधांना सारखी शिक्षा नाही तर....
? ( काळे सर)
Anonymous Quiz
37%
त्यापैकी सर्वात जास्त शिक्षा असलेल्या अपराधाबद्दल त्याला शिक्षा देण्यात येईल
44%
त्यापैकी सर्वात कमी शिक्षा असलेल्या अपराधाबद्दल त्याला शिक्षा देण्यात येईल
8%
त्याला निर्दोष सोडण्यात येईल
11%
तो दोषी आहे परंतु त्याला कोणतीही शिक्षा देता येणार नाही