🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

409) पुढील विधाने वाचा व योग्य नसणारे विधान निवडा? ( काळे सर) | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

409) पुढील विधाने वाचा व योग्य नसणारे विधान निवडा? ( काळे सर)

1)IPC कलम 76 नुसार कृती करणारी व्यक्ती कायद्याने बांधलेली असते (Bound) 2) IPC कलम 79 नुसार कृती करणारी व्यक्ती कायद्याचे समर्थन असणारी असते (Justified)
Anonymous Quiz
4%
फक्त विधान 1
11%
फक्त विधान 2
63%
वरील दोन्ही
23%
वरीलपैकी एकही नाही