🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

412) सात ते बारा वयोगटातील अल्पवयीन मुलाने धारदार शस्त्राने व | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

412) सात ते बारा वयोगटातील अल्पवयीन मुलाने धारदार शस्त्राने वार केला व त्यात एकाचा मृत्यू झाला तर...? ( काळे सर)
Anonymous Quiz
15%
1) आपण केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला समज नव्हती हे दाखविले गेले तर तो अपराध नाही
8%
2)आपण केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला समज होती असे दाखविले गेले तर तो गुन्हेगार आहे
9%
3)तो मुलगा निश्चितपणे निर्दोष आहे
4%
4)तो मुलगा निश्चितपणे सदोष आहे
53%
फक्त 1 आणि 2
11%
वरील सर्व