चॅनल वर काही दिवसापासून व्हिडिओ रेगुलर येत नाही आहे. तर मी ह्या गोष्टी साठी माफी मागतो काही कारणास्तव व्हिडिओ येत नव्हते एक नम्र विनंती आहे की चॅनल लिव्ह करू नका आज पासून रोज रेगुलर व्हिडिओ येतील @Harshpatil2224 235 views06:40