Get Mystery Box with random crypto!

मिरज महाविद्यालय मिरज आणि शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद कोल्हा | Shivaji University Updates

मिरज महाविद्यालय मिरज आणि शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी हौतात्म्य दिनानिमित्त प्रश्नमंजुषा
प्रश्नमंजुषा कालावधी दिनांक 30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2022
प्रश्नावली सबमिट केल्यानंतर तुमचे प्रमाणपत्र तुमच्या ई-मेलवर प्राप्त होईल कृपया खालील लिंक ला क्लिक करा धन्यवाद
Quiz Link
https://forms.gle/q6zmmYryByk8wCRs5