🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

जागतिक मोडी लिपी प्रसार समिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट् | Shivaji University Updates

जागतिक मोडी लिपी प्रसार समिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि कोल्हापूर या शहरांमध्ये मोडी लिपी हस्ताक्षर स्पर्धा आणि शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन 1 मे महाराष्ट्र दिनी करण्यात आले आहे