🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीवर यापूर्वी लावण् | स्पर्धावाहिनी

शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीवर यापूर्वी लावण्यात आलेले निर्बंध उठवण्याच्या अनुषंगाने शासनाकडून आज रोजी शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.

त्यानुसार MPSCच्या कक्षेतील खालील प्रकारच्या रिक्त पदांच्या 100 टक्के भरतीस मान्यता देण्यात आली आहे:-

(1)वित्त विभागाच्या दिनांक 11/02/2016 रोजीच्या GR नुसार आकृतीबंध मंजूर करून घेण्यात आलेली पदे
(2) वित्त विभागाच्या दिनांक 04/05/2020 रोजीच्या GR नंतर उच्च स्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली पदे

आजचा शासन निर्णय.

Join @spardhavahini