Get Mystery Box with random crypto!

स्पर्धावाहिनी

Logo of telegram channel spardhavahini — स्पर्धावाहिनी
Logo of telegram channel spardhavahini — स्पर्धावाहिनी
Channel address: @spardhavahini
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 6.23K
Description from channel

Spardhavahini, Maharashtra's most liked online platform on GK (Gen. Knowledge), General Awareness, Current Affairs for MPSC & all competitive exams preparation.
---------------------------------------
© An official channel of
www.spardhavahini.com

Ratings & Reviews

1.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


The latest Messages 5

2022-01-20 16:40:40
688 views13:40
Open / Comment
2022-01-20 16:40:35
680 views13:40
Open / Comment
2022-01-20 16:40:29
672 views13:40
Open / Comment
2022-01-10 08:04:06 sample pdf current book 2022.pdf
803 viewsedited  05:04
Open / Comment
2022-01-10 07:58:51
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2022
लेखन / संकलन - बाळासाहेब बहिर

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध...
sample pdf
823 viewsedited  04:58
Open / Comment
2022-01-03 13:32:41
MPSC परीक्षांचे सुधारित दिनांक..
Join@spardhavahini
1.2K views10:32
Open / Comment
2022-01-01 13:01:38
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 31 डिसेंबर, 2021 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील...
Join @spardhavahini
1.1K views10:01
Open / Comment
2021-12-26 08:35:38 चालू घडामोडी 25 डिसेंबर 2021
----------------------------
» INS खुकरी (P49) 32 वर्षांच्या सेवेनंतर सेवामुक्त
» 25 डिसेंबर: सुशासन दिन
» पंजाब सरकारची “राज्य सामान्य श्रेणी आयोगा”च्या स्थापनेला मान्यता
» कर्नाटक विधानसभेत “धर्म स्वातंत्र्याचे संरक्षण विधेयक, 2021” मंजूर
» “इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टिम” चे अनावरण

सर्व महत्वाच्या वृत्तपत्रांमधील घडामोडींचे परीक्षाभिमुख विश्लेषण...



दररोजच्या महत्वाच्या घडामोडींच्या अभ्यासासाठी SPARDHAVAHINI हे free app download करा... आपल्या न आवडल्यास uninstall करा.. आणि आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की share करा...

(टीप - ज्यांनी हे app यापूर्वीच download केले आहे त्यांनी कृपया update करा )
..............................................
Download / Update
http://shorturl.at/kJPV7
1.2K viewsedited  05:35
Open / Comment
2021-12-24 09:12:09 MPSC Daily Quiz 48 (अर्थशास्त्र)
एकूण प्रश्न - 15, एकूण गुण - 15, वेळ - मि.
----------------------------
आजची Quiz सोडविलीत का?
दररोज सरावासाठी एका विषयाची दर्जेदार प्रश्नांची मोफत प्रश्नमंजुषा... प्रश्नांचा भरपूर सराव करा... आणि परीक्षेत होणाऱ्या चुका टाळा...

Quiz सोडविण्यासाठी SPARDHAVAHINI app download करा... आपल्या न आवडल्यास uninstall करा.. आणि आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की share करा...

(टीप - ज्यांनी हे app यापूर्वीच download केले आहे त्यांनी कृपया update करा )
..............................................
Download / Update
http://shorturl.at/kJPV7
1.1K views06:12
Open / Comment
2021-12-23 07:32:47 राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करताय?
MPSC चा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मागील वर्षातील प्रश्नपत्रिकांचा सराव...

आपण मागील वर्षातील प्रश्नपत्रिकांचा सराव केला काय?

स्पर्धावाहिनी APP वर आम्ही आपल्यासाठी 2013 पासून 2020 पर्यंतचे सर्व पेपर्स पूर्ण प्रश्नपत्रिका (as it is) आणि घटकानुसार प्रश्न अश्या दोन्ही स्वरूपात विनामूल्य (without any paid subscription) उपलब्ध करून दिले आहेत...

Download करून पहा... आपल्या न आवडल्यास uninstall करा.. आणि आवडल्यास आपल्या मित्रांना share करा...

(टीप - ज्यांनी हे app यापूर्वीच download केले आहे त्यांनी कृपया update करा )
..............................................
Download / Update
http://shorturl.at/kJPV7
770 views04:32
Open / Comment