🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

#एमपीएससी आणि बीएड #सीईटी परीक्षा एकाच दिवशी २१ ऑगस्टला होणार | शिक्षक भरती (TAIT 2022)

#एमपीएससी आणि बीएड #सीईटी परीक्षा एकाच दिवशी २१ ऑगस्टला होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांनी निवेदनाद्वारे #विधानपरिषद व #विधानसभा मध्ये दिली.