🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

शिक्षक भरती (TAIT 2022)

Logo of telegram channel teacherkatta — शिक्षक भरती (TAIT 2022)
Logo of telegram channel teacherkatta — शिक्षक भरती (TAIT 2022)
Channel address: @teacherkatta
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 3.59K
Description from channel

Only Dted,BEd,MEd
आमच्या चॅनलची वैशिष्ट्ये म्हणजे आम्ही होतकरू विद्यार्थ्यांना रोज सराव प्रश्न घेतो. शिक्षक भरती, केंद्र प्रमुख, TET, ctet या सगळ्या exam साठी फक्त एकच ग्रुप जॉईन करा.

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


The latest Messages 10

2022-05-24 05:38:50
1.2K views02:38
Open / Comment
2022-05-22 10:19:19
385 views07:19
Open / Comment
2022-05-22 07:48:38
484 views04:48
Open / Comment
2022-05-20 06:21:52 https://zeenews.india.com/marathi/video/maharashtra-teachers-recruitment-soon/625015
756 views03:21
Open / Comment
2022-05-20 06:15:04
701 views03:15
Open / Comment
2022-05-19 05:13:02 https://www.esakal.com/maharashtra/employers-boycott-candidates-whos-primary-education-is-from-marathi-medium-ndd96
2.1K views02:13
Open / Comment
2022-05-17 19:22:51 केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी पात्र ठरण्यासाठी
विनाअनुदानित व इंग्रजी माध्यम शिक्षकांनी आंदोलन सुरू करावे लागणार आहे
आपल्या शिक्षक संगठन यात सहभागी करा
1.0K viewsedited  16:22
Open / Comment
2022-05-17 14:32:31 मुंबई, 17 मे: कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे (Cantonment Board Dehu road- Pune CB Dehuroad- Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Cantonment Board Dehuroad- Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. बालवाडी शिक्षक, बालवाडी आया या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 24 मे 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
बालवाडी शिक्षक (Kindergarten Teacher)
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता
एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101.
https://dehuroad.cantt.gov.in/
997 views11:32
Open / Comment
2022-05-16 19:49:14 कशी आहे सुपर शेषनाग गाडी?
सुपर शेषनाग ही तब्बल 2.8 किलोमीटर लांबीची आणि 251 डबे असलेली मालवाहतूक ट्रेन आहे. सुपर पायथन 'शेषनाग' असे नाव या विशेष मालगाडीला देण्यात आले होते. जुलै 2020 साली छत्तीसगडमधील परमलकसा आणि दुर्ग या दोन स्टेशन दरम्यान या ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. यासाठी रेल्वेने चार मालगाड्या एकत्र जोडल्या होत्या. या गाडीला तब्बल 251 डबे, व्हॅगन, 4 ब्रेक व्हॅन आणि 9 विद्युत लोको (इंजिन ) जोडण्यात आले आहेत.ज्यावेळी या गाडीची चाचणी घेण्यात आली होती त्यावेळी परमलकसा ते दुर्ग या दरम्यानचे 22 किलोमीटरचे अंतर 45 मिनिटात पूर्ण झाले होते. 
भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच चार मालगाड्यांना जोडून एवढी लांब मालगाडी तयार करण्यात आली आहे. अशा प्रयोगामुळे भविष्यात एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत सामग्री, अन्न धान्य, युद्ध जन्य परिस्थितीत आवश्यक साहित्य पोहोचवण्यासाठी रेल्वे काय करू शकते याची चाचपणी झाली आहे. आजची कोळसा वाहतूक हा त्याचाच एक भाग असल्याचं सांगितलं जातंय. 
176 views16:49
Open / Comment
2022-05-16 07:53:14 Bee Publication - MPSC 22000+ Prashnasanch - MPSC Rajyaseva Purva va Mukhya Combine https://www.amazon.in/dp/B0B1C1BVYT/ref=cm_sw_r_awdo_84X7ASTJN93V3GWBNH8Q
391 views04:53
Open / Comment