Get Mystery Box with random crypto!

असे काही कोल्हापुरातील शब्द आहेत की, जे जगाच्या पाठीवर तुम्ही | Vinayak Sable

असे काही कोल्हापुरातील शब्द आहेत की, जे जगाच्या
पाठीवर तुम्ही कुठेही जा तुम्हाला ऐकाला मिळणार
नाहीत.

डबरा (खड्डा)

ल्हिव (लिहीने)

कोर्ड्यास (रस्सा भाजी)

भगुणं (पातेलं)

चिच्चा (चींच)

चिच्चुकं (चिंचेच्या बिया)

खाँड ( वासरू)

रेडकु (म्हैशिच पिल्लू)

पिटिव ( पेटव)

खोबरेल त्याल (नारळ तेल)

एशेल त्याल (गोडेतेल)

म्या (मी)

च्या (चहा)

फवं (पोहे)

ईस्कुट (खेळ खंडोबा)

वज्ज (ओझे)

गबस (गप्प बस)

लांबडं (साप)

कानावला (करंजी)

आदुगर (आधी)

वाडूळ (बराच वेळ)

कळवंडणे (भांडणे)

इचार (विचारणे)

आडगं (वेडा)

निवद (नैवेद्य)

गुळमाट (गोड)

हान /बडीव (मार)

ढांपी (फांदी)

शिस्तात (हळू)

कडं कडनं सुट (परत जा)

बारडी (बादली)

डांब (खांब)

गुडग्यात मेंदू (अर्धवट)

महादबा रोड (महाद्वार रोड)

लज्गरी (लक्जरी बस)

टाम्याटु (टोमॅटो)

हारकलाईस काय (रोमांचित)

हरखून टुम्म (एकदम खुश)

टक्कुरं ् (डोकं)

साळुता (झाडू)

बसल्या बैठकीला (लगेच)

वळका बघू (ओळखा पाहू)

डोस्क्यात काय इना (आठवेना)

घुमीव (फिरव)

हान (मार)

रगात (रक्त)

गप गार (चिडी चुप)

ढोपार फुडीन (कोपर फोडीन)

लय राघु वानी बोलु नगस (मस्का मारू नको)

इरुन फिरुन गंगावेश (पुन्हा तिथेच)

डोस्कं (डोकं)

बुंडुकल्या (छोट्या)

हेंगाड (वेडपट)

भस्का (भगदाड)

वाइच (थोडे)

कुटं हुतास (कोठे होतास)

आंग तिथं (हा तिथे)

यदुळा (या वेळी)

लय (खूप)

ट्याक्टर (ट्रँक्टर)

हितं (इथे)

आईतवारी (रविवार)

सोमार (सोमवार)

बेस्तरवार (गुरुवार)

सुक्कीरवार (शुक्रवार)

धुरळा (धूळ)

आंतराळी (अधांतरी)



हे शब्द तुम्हाला कोल्हापुर मध्येच ऐकायला मिळतील. only kolhapur