Get Mystery Box with random crypto!

Call Letter

Logo of telegram channel callletter — Call Letter C
Logo of telegram channel callletter — Call Letter
Channel address: @callletter
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 771
Description from channel

Engineering Jobs - HR Jobs - Finance Jobs - Sales Jobs - Marketing Jobs - Healthcare Jobs

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

2

1 stars

0


The latest Messages 2

2021-05-07 15:03:44 महाराष्ट्रातील आरोग्य विभागात १६ हजार पदे तातडीने भरणार

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याचे सांगतानाच विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले.

अधिक माहितीसाठी https://bit.ly/2R4UZe1
530 views12:03
Open / Comment
2021-05-02 17:26:02 * शासनाने ईयत्ता १ली ते १२वी पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत.*
जी हवी ती डाऊनलोड करा. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना हि लिंक पाठवा..
लिंक खाली दिलेली आहे.
धन्यवाद.

https://bit.ly/3at2TV9

*_तुमच्या गावातील ग्रुप वर शेअर करा_*
588 views14:26
Open / Comment
2021-04-29 17:12:04 भारतीय स्टेट बँकेत (SBI) लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी मेगा भरती
---------------------------------------------------

पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)

ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹ 750/- मागासवर्गीय: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2021

अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3aL6HkS या लिकंवर क्लिक करा
614 views14:12
Open / Comment
2021-04-25 15:48:33 *भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 268 इंजिनिअर्सची भरती*
---------------------------------------------------

*पदाचे नाव*: प्रोजेक्ट इंजिनिअर

*शैक्षणिक पात्रता*: BE/B.Tech

_(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)_

*ठिकाण*- संपूर्ण भारत

*अर्ज शुल्क*: खुला प्रवर्ग: ₹500/- मागासवर्गीय: फी नाही

*अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 05 मे 2021

*अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3nh18j6 *या लिकंवर क्लिक करा*
539 views12:48
Open / Comment
2021-04-23 15:48:45 *भारतीय नौदलात 2500 जागांसाठी मेगा भरती, १२ वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी*
---------------------------------------------------

*पदाचे नाव*: सेलर

*शैक्षणिक पात्रता*: 12 वी उत्तीर्ण

_(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)_

*ठिकाण*- संपूर्ण भारत

*अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 30 एप्रिल 2021

*अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3vgaqyF *या लिकंवर क्लिक करा*
463 views12:48
Open / Comment
2021-04-21 14:50:44 *शासनाने ईयत्ता १ली ते १२वी पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत.*
जी हवी ती डाऊनलोड करा. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना हि लिंक पाठवा..
लिंक खाली दिलेली आहे.
धन्यवाद.

https://bit.ly/3at2TV9

*_तुमच्या गावातील ग्रुप वर शेअर करा_*
557 views11:50
Open / Comment
2021-04-17 15:42:13 *MES सैन्य अभियंता सेवा, पुणे अंतर्गत 502 जागा ; पगार १ लाख १२ हजार रुपयापर्यंत [ आज शेवटची तारीख]*
---------------------------------------------------

*पदाचे नाव* :
1) ड्राफ्ट्समन 52
2) सुपरवाइजर 450

*शैक्षणिक पात्रता*: इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा/

_(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)_

*वयोमर्यादा* : 12 एप्रिल 2021 रोजी 18 ते 30 वर्षे

*ठिकाण*- संपूर्ण भारत

*अर्ज शुल्क*:
जनरल १०० रुपये
SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

*मानधन*
ड्राफ्ट्समन : ३५,४०० ते १,१२,४००
सुपरवाइजर (B/S) : ३५,४०० ते १,१२,४००

*अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3drimqx *या लिकंवर क्लिक करा*
601 views12:42
Open / Comment
2021-04-16 06:52:30 नाशिक महानगरपालिकेमध्ये ३५२ जागांसाठी भरती ; विना परीक्षा मिळणार नोकरी
https://bit.ly/3mRuOmx
543 views03:52
Open / Comment
2021-03-05 08:18:33 सारस्वत बँकेत 150 जागांसाठी भरती ; 50,000 रुपये पगार
---------------------------------------------------

पदाचे नाव: कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह पदवीधर (वाणिज्य/विज्ञान/व्यवस्थापन)

(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)

ठिकाण- महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक & गुजरात

अर्ज शुल्क: ₹750/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मार्च 2021

अर्ज करण्यासाठी https://bit.ly/2MKrqMK या लिकंवर क्लिक करा
864 views05:18
Open / Comment
2021-03-03 15:33:55 12वी उत्तीर्ण, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 6552 पदांची मेगाभरती
---------------------------------------------------

पदाचे नाव:
1. अप्पर डिव्हिजन क्लर्क
2. स्टेनोग्राफर

शैक्षणिक पात्रता:
1. पदवीधर + संगणकाचे ज्ञान
2. १२ वी उत्तीर्ण

(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)

ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2021

अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3847bkO या लिकंवर क्लिक करा
949 views12:33
Open / Comment