🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

MPSC Material

Logo of telegram channel mpscmaterial — MPSC Material M
Logo of telegram channel mpscmaterial — MPSC Material
Channel address: @mpscmaterial
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 11.81K
Description from channel

राज्य सेवा, दुय्यम सेवा ( ASO-STI-PSI-IOS), गट - क ( ESI-TxA-CT-TA-II) , वन सेवा, कृषि सेवा, अभियांत्रिकी सेवा, AMVI, JMFC आणि अधिक ✅
https://mpscmaterial.com

Ratings & Reviews

4.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

2

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


The latest Messages 10

2022-06-17 08:04:09
ज्यांनी Attempts Limit आणले/प्रयत्न केले होते.
2.0K views05:04
Open / Comment
2022-06-17 07:14:41
Departmental ASO New Changes

यात पात्रतेमध्ये बदल करण्यात आलेला आहे

मंत्रालयीन विभागातील सहायक कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षेची पात्रता आणि अभ्यासक्रमाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

#MPSC
2.0K views04:14
Open / Comment
2022-06-17 06:33:51
तुम्हाला माहिती आहे, हे कशाबद्दल आयोग बोलत आहे . अवास्तव मागणी.... सध्यातरी नाही केली जाणार.
1.9K views03:33
Open / Comment
2022-06-16 20:31:12

असते का ? . मला माहिती नाही
Anonymous Poll
40%
हो
18%
नाही
42%
मला माहिती नाही
799 voters2.1K views17:31
Open / Comment
2022-03-02 19:02:14 कधीही Unofficial Keys ने मोजू नका . या वेळी मी मोजले होते , ४ मार्क कमी झाले .
1.1K views16:02
Open / Comment
2022-03-02 19:00:19
Combined Marks Calculation
1.1K views16:00
Open / Comment
2022-03-02 17:59:17 Online Objections Combined Prelim 2021 and Other Details

जा. क्र. 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 च्या प्रथम उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक 3 मार्च ते 9 मार्च 2022 या कालावधीत उपलब्ध असेल.
1.3K viewsedited  14:59
Open / Comment
2022-03-02 17:57:31 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियांकरीता अर्जासोबत परीक्षा शुल्काचा भरणा करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
1.3K views14:57
Open / Comment
2022-03-02 17:53:14 कृपया परीक्षा दिली नसेल तर २० पेक्षा कमी निवडा , आणि चुकीचे सांगितले असेल तर Vote Retract करा आणि परत खरे टाका
1.3K views14:53
Open / Comment
2022-03-02 17:06:25
मग, किती गुण मिळाले कंबाईन गट ब पूर्व ?
Anonymous Poll
10%
20 पेक्षा कमी Very bad
16%
21-30 पर्यंत Not bad
31%
31-40 पर्यंत
27%
41-50 पर्यंत
10%
50-60 पर्यंत
6%
61 च्या पुढे
844 voters1.5K views14:06
Open / Comment