🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

MPSC Material

Logo of telegram channel mpscmaterial — MPSC Material M
Logo of telegram channel mpscmaterial — MPSC Material
Channel address: @mpscmaterial
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 11.81K
Description from channel

राज्य सेवा, दुय्यम सेवा ( ASO-STI-PSI-IOS), गट - क ( ESI-TxA-CT-TA-II) , वन सेवा, कृषि सेवा, अभियांत्रिकी सेवा, AMVI, JMFC आणि अधिक ✅
https://mpscmaterial.com

Ratings & Reviews

4.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

2

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


The latest Messages 9

2022-06-17 18:37:06 उत्तर आले आहे की : दरवर्षी नवीन काढावे लागते, फक्त एक वर्षाची Validity असते

Open Female ला जे NCL त्याची Validity किती असते ते त्यावर दिले नसेल, तर कोणाला माहिती असेल त्याची Validity तर मला @VishalDebot वर सांगा

मी त्याचा GR वाचला त्यात मागील ३ वर्षाचे सरासरी उत्त्पन्न घ्यावे असे दिले आहे.. पण, NCL वर Validity दिली नसेल तर काय मानावे ?

बाकी माहिती असेल तर मला कळवा @VishalDebot
1.7K viewsedited  15:37
Open / Comment
2022-06-17 17:41:26 आता अर्ज करणाऱ्यांची समस्या - निवडक काही केंद्र आहेत, ती मिळत नाही
1.7K views14:41
Open / Comment
2022-06-17 16:54:27 जे उमेदवार , ज्यांनी जुन्या NCL/EWS किंवा चुकीच्या माहितीने अर्ज केलेला आणि त्यांना काही बदल करायचा असेल किंवा नवीन कागदपत्रे आली आहेत ती टाकायची आहेत. तर, ते अर्ज रद्द करून परत अर्ज करू शकता फक्त परीक्षा शुल्क परत भरावे लागेल..

नोट: मी करून बघितले नाही, पण होऊन जाईल . घाबरण्याची गरज नाही. तरीपण At Your Risk
1.8K views13:54
Open / Comment
2022-06-17 16:35:11 Good News

राज्य सेवा पूर्व -२०२२ परीक्षा अर्ज करण्यास मुदतवाढ

Last Date : 24-06-2022
2.1K viewsedited  13:35
Open / Comment
2022-06-17 16:33:04 Good News

राज्य सेवा पूर्व -२०२२ परीक्षा अर्ज करण्यास मुदतवाढ
1.8K views13:33
Open / Comment
2022-06-17 16:18:55 आयोगामार्फत जुलै, 2022 मध्ये आयोजित परीक्षांकरीता लेखनिक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रसिध्दी पत्रक.
1.8K views13:18
Open / Comment
2022-06-17 16:04:09 Announcement regarding benefits of Scribe and/or Compensatory Time for upcoming Examinations

Last date : 25 June 2022
1.8K viewsedited  13:04
Open / Comment
2022-06-17 10:05:29 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन  जाहीर होईल.


अधिकृत संकेतस्थळे :

http://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
https://lokmat.news18.com
https://indiatoday.in/education-today/results
http://mh10.abpmajha.com
406 views07:05
Open / Comment
2022-06-17 08:54:03 Maharashtra ssc 10th result 2022 : दहावीच्या निकालात मुलींची बाजी ; 97.96 टक्के मुली उत्तीर्ण.

96.94% निकाल
2.0K viewsedited  05:54
Open / Comment
2022-06-17 08:18:00
यांचे मस्त आहे , बँक वाल्यांसारखे ..
2.0K views05:18
Open / Comment