🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

🏹आदित्य अकॅडमी🏹

Logo of telegram channel aditya2050 — 🏹आदित्य अकॅडमी🏹
Logo of telegram channel aditya2050 — 🏹आदित्य अकॅडमी🏹
Channel address: @aditya2050
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 7.33K
Description from channel

Maharashtra 1st Online Academy
⚛Notes
⚛Newspaper Editorials
⚛Test Series
⚛Short News
⚛New Books
⚛Govt Job Notifications
⚛Motivation
t.me/aditya2050
Admin:- @aditya345

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


The latest Messages 4

2021-10-08 15:25:15 जाहिरात क्रमांक 106/2021
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या पदसंख्येमधील वाढीसंदर्भातील शुद्धिपत्रक
1.0K viewsDeepak Gaikwad, edited  12:25
Open / Comment
2021-10-05 08:40:59 *राज्यसेवा आत्मपरीक्षण २०२१*

कृपया खालील माहिती ही फक्त माझ्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांच्याशी माझा मोबाईल किंवा गृपद्वारे प्रत्यक्ष संपर्क होत आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी आहे. इतरांनी याकडे दुर्लक्ष करावे.ही विनंती!

अपेक्षेप्रमाणे राज्यसेवा २०२१ची जाहिरात आली आहे. जागाही चांगल्या आहेत. अनेक चर्चांना आता ऊत येणार आहे. पण आपण आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. आपला अभ्यास पुढे यावरच ठरणार आहे. मागील काही वर्षात आपल्याला अपयश का आले हे शोधावे लागणार आहे. माझ्याकडून नेमक्या काय चुका झाल्यात की ज्यामुळे आज माझ्याकडे राज्यसेवेचे पद नाही किंवा मला अपेक्षित असलेले आवडते पद नाही हे येत्या २/३ दिवसात शोधावे लागणार आहे. यानंतरच अभ्यास सुरु करावा.

एक कागद घेऊन त्याला मधोमध दुमडा जसे आपण Origami करतांना करतो. दोन भाग होतील. एकीकडे
*१) आतापर्यंत मी काय केले?* व दुसरीकडे *२) मी काय करायला हवे होते?* किंवा माझ्याकडून अभ्यास करतांना काय राहून गेले? हे लिहून काढायचे आहे. अगदी प्रामाणिकपणे. म्हणजे किती कप चहा प्यायला हवा होता आणि किती कप टाळता येण्यासारखे होते इतपर्यंत. यातून काही गोष्टी होतील.

१) मी आतापर्यंत काय केले? हे कळेल.
२) मी आतापर्यंत काय करु शकलो असतो? हे कळेल.
३) मी आतापर्यंत काय केले नाही? हे कळेल.
४) मी आतापर्यंत जे केले नाही त्यासाठी काय करता येईल? हे कळेल.

आता पुन्हा याच कागदावर एक
*समांतर* आडवी रेषा मारायची आहे. पुन्हा दोन भाग पडतील. एकीकडे आतापर्यंत मी काय केले? या भागात मला काय कळाले हे लिहा व दुसऱ्या मी काय करायला हवे होते? या भागात मला जे कळाले नाही पण आता वळाले आहे ते लिहून काढा.

बस यावर्षी एवढे जरी केले तरी पुरेसे आहे. तुमचे मार्क्स यावर्षी वाढले नाही तर मग बोला.

दीपक गायकवाड
आदित्य अकॅडमी
अखंड महाराष्ट्र विद्यार्थी चळवळ
संपर्क:- 9763600585
1.5K viewsDeepak Gaikwad, 05:40
Open / Comment
2021-10-04 20:18:45 आदित्य अकॅडमी pinned a file
17:18
Open / Comment
2021-10-04 16:13:31 *मिशन PMO*
(प्री,मेन्स & ओरल इंटरव्ह्यू)

*टारगेट २०२१*
राज्यसेवा प्री:- २५०+
राज्यसेवा मेन्स:- ४५०+
संयुक्त पूर्व परीक्षा:- ६५+
संयुक्त मुख्य परीक्षा:- १३५+
लिपिक टंकलेखक:-६०+
वनसेवा+कृषीसेवा ५५+
AMVI RTO:- ४०+
Dept PSI:- ५०+
इतर पूर्व परीक्षा ५५+

- अंदाजे असे टारगेट ठेवत अभ्यासाचे नियोजन करा.
- लक्षात घ्या हा स्कोअर कमी जास्तही होवू शकतो २०२१च्या परीक्षांमध्ये.
- पण म्हणतात ना, Not Failure, but low Aim, is Crime या उक्तीप्रमाणे अभ्यासाला लागा.
- क्यूंकी,बडा है तो बेहतर है.

Join»»» @aditya2050 »»»
»»» आदित्य अॅकॅडमी »»»
1.3K viewsDeepak Gaikwad, 13:13
Open / Comment
2021-10-04 15:58:14 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.
2.0K viewsDeepak Gaikwad, 12:58
Open / Comment
2021-10-04 15:57:46 राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२१
एकूण पदे:- २९० जागा
जाहिरात
2.1K viewsDeepak Gaikwad, edited  12:57
Open / Comment
2021-10-04 09:19:12 राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या पद/संवर्गामध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील सहायक कामगार आयुक्त, गट- अ व सरकारी कामगार अधिकारी, गट-ब या नवीन पद/संवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. सदर पदे व इतर काल सुसंगत बदलासह राज्यसेवा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
755 viewsDeepak Gaikwad, 06:19
Open / Comment
2021-09-30 08:19:11 Forest 2019 Result

Group A
1) Vivek Shinde
2) Prakash Awadhutwar

Group B
1) Vikesh Thakare
2) Gajanan Pawar
3) Shubham Patil
4) Anjana Bansode

वरील उमेदवारांची नावे फक्त MFD-2019 या एकमेव गृपमधील आहेत.तसेच ज्यांची पूर्ण नावे टेलिग्राम वर दिसत आहे अशीच नावे इथे आहेत. बाकी विद्यार्थ्यांनी आपली टोपणनावे टेलिग्रामवर दिली आहेत. त्यामुळे काहींची नावे यात पास होऊनही दिलेली नाहीत.

पुन्हा एकदा सर्व उमेदवार आणि या परीक्षेसाठी मेहनत घेणाऱ्या आपल्या अधिकारी व मार्गदर्शक मित्रांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार!
1.3K viewsDeepak Gaikwad, 05:19
Open / Comment
2021-09-16 21:01:10 अभ्यासक्रम नियोजन टप्पे:-
५०:३०:२० नियम
१) ५०% भाग जो पूर्व आणि मुख्य परीक्षेला आहे तो आधी पूर्ण करा.
२) ३०% भाग जो फक्त मुख्य परीक्षेला आहे तो पूर्ण करा.
३) २०% भाग जो फक्त लेखी परीक्षेला आहे तो पूर्ण करा.

८०:२० आणि ९०:१० नियम टेलिग्राम गृपवर अगोदरच दिलेले आहे.
2.4K viewsDeepak Gaikwad, 18:01
Open / Comment