Get Mystery Box with random crypto!

काही महाभाग csat (paper 2) qualifying चा विषय दरवर्षी मुद्दाम | CSAT MPSC

काही महाभाग csat (paper 2) qualifying चा विषय दरवर्षी मुद्दाम उकरून काढतात जेणेकरून विद्यार्थ्यांचा नाहक विषयांमध्ये timepass व्हावा. आयोगाच्या अध्यक्षांनी जाहीर मुलाखतीतआधीच स्पष्ट सांगितलेले आहे की आयोगाचा याला नकार आहे.

विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष करावे आणि जास्तीत जास्त अभ्यास करावा. अभ्यासाला फाटे फोडणारे अनेक भेटतील , पण अभ्यास नेमका कसा करावा हे कोणी सांगणार नाही.
आपण सुजाण आहात.