Get Mystery Box with random crypto!

आज mpsc मार्फत भरल्या जाणाऱ्या जागा फार कमी होत आहेत. केवळ mps | CSAT MPSC

आज mpsc मार्फत भरल्या जाणाऱ्या जागा फार कमी होत आहेत. केवळ mpsc च्या आशेवर वर्ष काढणे म्हणजे दिवास्वप्न झालेले आहे.
आपल्याला अधिकाधिक competitive exams द्याव्याच लागणार आहेत ज्या आपल्याला लवकरात लवकर नौकरी मिळवून देतील.

असे options म्हणजे ssc cgl, bank po, lic, fci हे आहेत. Paper 2 चा अभ्यास कमी केल्यास आपण या परीक्षांमध्ये काहीही करु शकणार नाहीत हे लक्षात घ्या.

केवळ mpsc चा विचार करायचा झाला तर csat (paper 1 - gs) हा अत्यंत बिनभरवशाचा आहे. नवख्या विद्यार्थ्यांना यात 90-100 गुण मिळवण्यासाठी फार मेहनत लागते.अनुभवी विद्यार्थी
यात बाजी मारून जातात. Csat (paper 2 ) मुळे नव्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळते आणि ते मुख्य साठी qualify होऊ शकतात.