Get Mystery Box with random crypto!

नमस्कार. दर वर्षी UPSC, राज्यसेवा, संयुक्त या स्पर्धा परीक्ष | Kiran Desale Economics

नमस्कार.

दर वर्षी UPSC, राज्यसेवा, संयुक्त या स्पर्धा परीक्षांमध्ये SPACE Academy चे विद्यार्थी मोठ्या संख्येने यशस्वी होतात. विविध टप्प्यांवर मार्गदर्शन घेतलेले SPACE चे 150 हून अधिक विदयार्थी अधिकारी झाले आहेत. या वर्षी देखील जवळपास 30 विद्यार्थी वेगवेगळ्या पदांसाठी निवडले आहेत. या अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे त्यांचा सत्कार एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे करण्याचे ठरवले आहे. तरी आज संध्याकाळी 5.30 वाजता सर्वांनी कार्यक्रमास यावे

कार्यक्रम 11 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता असेल.