Get Mystery Box with random crypto!

PYQs work as the pieces of equipment for a fence. स्पर्धा परी | Kiran Desale Economics

PYQs work as the pieces of equipment for a fence.

स्पर्धा परीक्षांच्या तयारीत सर्वात Expert Guide म्हणजे
PYQ (Previous Year Questions)

स्पर्धा परीक्षांमध्ये एक चतुर्थांश पेक्षा जास्त महत्त्व असणाऱ्या अर्थशास्त्र विषयाचे 4000 Sorted PYQ असणारे पुस्तक दीपस्तंभ प्रकाशन आपल्यासाठी घेऊन येत आहे.

येणाऱ्या कम्बाईन मुख्य व राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अत्यावश्यक ठरणारे पुस्तक

अभ्यासक्रमातल्या प्रत्येक मुद्द्यावर आधारलेले प्रश्न एकाच ठिकाणी उपलब्ध

अर्थशास्त्राच्या प्रश्नांचा कल, आवाका आणि पातळी समजून परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मदत करेल.

पुस्तक : MPSC Economics PYQ
PYQ : 2012 ते 2023 (MPSC, UPSC, Combine, Forest & other exams)
संकलन आणि शब्दांकन : निलेश देशमुख, अपर्णा देगलूरकर
संपादन : डॉ किरण देसले

20 जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध.....

पुस्तकाच्या ऑनलाईन मागणीसाठी क्लिक करा...
https://imojo.in/Eco