Get Mystery Box with random crypto!

विनंती अर्ज प्रति, डॉ. हेमंत सोनवणे साहेब महाराष्ट्र मेट्रो र | Engineer's Hub™

विनंती अर्ज

प्रति,
डॉ. हेमंत सोनवणे साहेब
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन, मुंबई

अर्जदार :

विषय: १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात आलेल्या परीक्षांची Response Sheet मिळण्याबाबत.

वरील विषय अनुसरून, मी __________ राहणार _____ आपणास विनंती करू इच्छितो की दि. १८ ते २० ऑक्टोबर या दरम्यान घेण्यात आलेल्या JE, SC, TO, TC या परीक्षांच्या Response Sheet जाहीर करण्यात याव्या.

त्याचे कारण असे की परीक्षांमध्ये एक प्रश्न चुकीचा तसेच एक प्रश्न अपूर्ण असल्याचे आढळून आले.

त्यामुळे वरील तारखेदरम्यान झालेल्या परीक्षांची Response Sheet देण्यात यावी ही
विनंती.



नाव: ____