Get Mystery Box with random crypto!

प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी पुणे मेट्रो | Engineer's Hub™

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
ज्या विद्यार्थ्यांनी पुणे मेट्रो च्या परीक्षा दिल्या त्या सर्वांनी खाली दिलेल्या मेल चा मेमो copy करून त्यात स्वतःचे नाव व गाव टाकून खालील मेल वर पाठवावे जेनेकरून तुम्ही तुमच्या पेपर ची Response sheet मागवू शकता.

Response Sheet मागावण्याचे कारण असे की पेपर मध्ये काही प्रश्न चुकीचे तर काही अपूर्ण स्वरूपाचे होते असे विध्यार्थ्यांकडून कळल्यामुळे आपण सर्वांनी mail करावेत.

जर काही चुकांमध्ये निकाल बदलत असेल तर त्यात हुशार, अभ्यासू, मेहनतीने व होतकरू विध्यार्थ्यांचे नुकसान होईल.

या मेल वर पाठवावे
hemant.sonawane@mahametro.org