Get Mystery Box with random crypto!

MPSC mains च्या आधी BMC साठी मुहूर्त लागण्याची शक्यता.. विद्य | Civil engineering government exam

MPSC mains च्या आधी BMC साठी मुहूर्त लागण्याची शक्यता..

विद्यार्थ्यांना विशेष आवाहन आहे की, BMC भरती होणार हे जवळपास नक्की झाले आहे तरी आता BMC Oriented Batchला ऊत येईल, पण Exam च्या आधी कोणतीही Batch करून यश मिळत नाही हे कटू आहे पण सत्य आहे, जे यश असतं ते त्या विद्यार्थ्यांच कष्टाचं चीज असते पण त्याचे श्रेय मात्र भलतेच घेतात.
ज्यांना वाटते की आपल्याला Coaching ची गरज आहे त्यांनी एखाद्यी पुर्ण Integrated Batch अशी करा की ती सगळ्या Exams ला कामी येईल.भुलथापांना बळी न पडता वेळ आणि पैसा दोन्ही वाचवु शकता.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहचवा शहरातील जास्त माहिती नसल्यामुळे कोणत्याही Coaching मध्ये Admission घेतात आणि आंतोंआंत स्वतः नुकसान करून घेतात. Coaching रूपी बरेच लांडगे अश्या विद्यार्थ्यांवर तग धरून असता. काळजी घ्या. एक वेळ पैसा पुन्हा येईल पण ही वेळ नाही.


@CivilAlerts