🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

MES २०१९ ला जागा 1145असल्याने तसेच ६००+ मुले आधीच जॉब वर लागल् | Civil engineering government exam

MES २०१९ ला जागा 1145असल्याने तसेच ६००+ मुले आधीच जॉब वर लागल्याने जागा block होऊन रिकाम्या राहण्याची शक्यता जास्त आहे. परिणामी, खूप जणांना २-४ मार्क वरून पोस्ट रिकाम्या असून सुद्धा MES २०१९ SELECTION साठी मुकावे लागेल आणि सरकारला सुद्धा नंतर नवीन भरती राबवायला खूप यंत्रणा खर्ची करावी लागेल.

२०१९ MES ही परीक्षा एक विशेष बाब म्हणून एकही जागा block होऊ नये यासाठी विशेष यथोचित कार्यप्रणाली वापरावी, ही mpsc ला विनंती आहे. OPTING OUT FROM ALL PREFERENCE या मार्गात higher post साठी शेवटच्या यादीसाठी वाट बघणाऱ्या मुलांची संख्या बरीच जास्त असेल. त्यामुळे या पेक्षा opting out from particular preference केला तर सर्व मुद्याचे समाधान होईल.